रॉयल एनफिल्डच्या बाईक त्यांच्या रेट्रो मॉडर्न लूक आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात.
Image Source: Pinterest
कंपनीच्या अनेक बाईक मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत.
Royal Enfield bullet 350 ही त्यातीलच एक लोकप्रिय बाईक.
चला जाणून घेऊयात, बुलेट 350 ची टाकी फुल केल्यास ती किती किमी धावेल?
या बाईकच्या टाकीची क्षमता 13 लिटर आहे..
टाकी फुल केल्यास ही बाईक 450 किमीपर्यंतचे अंतर गाठू शकते.
ही बाईक 8 कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
या बाईकची किंमत 1,73,562 रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते