'या' Royal Enfield ला आहे अधिक पसंती

Automobile

08 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Royal Enfield चा जलवा

रॉयल एनफिल्ड म्हटलं का तरुणाईला भुरळ पडते.

Picture Credit: Pinterest

सर्वाधिक विक्री

तुम्हाला माहित आहे का, तिच्या कोणत्या मॉडेलची सर्वाधिक विक्री होते.

Picture Credit: Pinterest

या मॉडेलची अधिक विक्री

रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विकली जाणारी बाईक क्लासिक ३५० ठरली आहे.

Picture Credit: Pinterest

फेब्रुवारीमध्ये क्लासिक ३५० चे ३०, ६४१ युनिट्स विकले गेले.

सर्वाधिक विक्री होणारी बाईक्स

Picture Credit: Pinterest

Royal Enfield ची दुसरी सर्वाधिक विक्री बाईक बुलेट ३५० आहे. तिचे १९,२४४ युनिट्स विकले गेले.

दुसऱ्या क्रमांची बुलेट

Picture Credit: Pinterest

हंटर ३५० ही नवीन आवडती बाईक बनत असून तिच्या विक्रीत ३७% वाढ होऊन १६,५९९ युनिट्सची विक्री झाली.

हंटर ३५०

\Picture Credit: Pinterest

Meteor 350 बाईकच्या विक्रीत ११ टक्क्याहून अधिक घट. ७२०७ युनिट्सची विक्री.

घट होणारी बाईक

Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्डच्या ६५०cc बाईकलाही चांगली मागणी असून तिचे २८८२ युनिट्स विकले गेले.

६५० ची मागणी

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?