Royal Enfield Classic 650 की Shotgun 650? खरेदीपूर्वी जाणून घ्या फरक

Automobile

16 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डिझाइन

Classic 650: पारंपरिक रेट्रो लूक, क्रोम फिनिश आणि गोल हेडलॅम्प. Shotgun 650: बॉबर-स्टाइल डिझाइन, आधुनिक लूक आणि अधिक स्पोर्टी अपील.

Picture Credit: Royalenfield Instagram & Pinterest

दोन्ही बाइकमध्ये 648cc Parallel-Twin इंजिन मिळते. त्यामुळे पॉवर आणि टॉर्कमध्ये फारसा फरक नाही.

इंजिन

Classic 650: आरामदायी आणि रिलॅक्स्ड रायडिंग. Shotgun 650: थोडी स्पोर्टी पोझिशन, शहर आणि हायवे दोन्हीसाठी योग्य.

रायडिंग पोझिशन

Classic 650: अधिक वजनामुळे स्थिरता चांगली मिळते. Shotgun 650: तुलनेने हलकी वाटते आणि ट्रॅफिकमध्ये हाताळायला सोपी.

वजन

दोन्ही बाइकमध्ये LED हेडलाइट, Tripper Navigation, Dual-Channel ABS, USB चार्जिंग पोर्ट आणि आधुनिक डिजिटल-ॲनालॉग डिस्प्ले मिळतो.

फीचर्स

Classic 650: किंमत तुलनेने कमी. Shotgun 650: प्रीमियम डिझाइन आणि स्टाइलमुळे किंमत अधिक.

किंमत

Classic 650: रेट्रो लूक आणि आरामदायी टूरिंग पसंत करणाऱ्यांसाठी. Shotgun 650: वेगळा लूक आणि कस्टम-स्टाइल बाईक आवडणाऱ्यांसाठी.

कोणासाठी कोणती?