Electric Compressor हे इंजिनमध्ये अधिक प्रमाणात हवा पाठवणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे इंजिनला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि परफॉर्मन्स सुधारतो.
Picture Credit: Pinterest
हे उपकरण स्वतंत्र इलेक्ट्रिक मोटरवर चालते. त्यामुळे इंजिनचा वेग (RPM) कमी असतानाही ते त्वरित काम सुरू करू शकते.
Picture Credit: Pinterest
Turbocharger एक्झॉस्ट गॅसच्या मदतीने काम करतो, तर Electric Compressor थेट विजेवर चालतो. त्यामुळे पॉवर मिळण्यात होणारा वेळ कमी होतो.
Picture Credit: Pinterest
झटपट अॅक्सेलरेशन, कमी RPM वरही दमदार पॉवर, ओव्हरटेक करताना जलद प्रतिसाद आणि अधिक स्मूथ रायडिंग अनुभव.
Picture Credit: Pinterest
Honda आपल्या नव्या V3 इंजिनसोबत हे तंत्रज्ञान वापरण्याची तयारी करत आहे. यामुळे मध्यम क्षमतेच्या इंजिनमधूनही अधिक प्रभावी परफॉर्मन्स मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
योग्य ट्युनिंग केल्यास Electric Compressor मुळे इंजिनची कार्यक्षमता वाढू शकते. मात्र, प्रत्यक्ष मायलेज हे रायडिंग पद्धत आणि इंजिन सेटअपवर अवलंबून असते.
\Picture Credit: Pinterest
Electric Compressor मुळे बाइक्स अधिक वेगवान आणि तंत्रज्ञानाने विकसित होण्याची शक्यता.
\Picture Credit: Pinterest
Honda ने अद्याप अधिकृत संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाहीर केलेले नाही. मात्र, डिझाइन फायलिंगमुळे उत्पादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते.
\Picture Credit: Pinterest
Honda V3R भारतात आली तर तुम्ही ही सुपरबाईक खरेदी कराल का?
\Picture Credit: Pinterest
\Picture Credit: Pinterest