भारतीय ऑटो बाजारात रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची दमदार क्रेझ पाहायला मिळते.
Image Source: Pinterest
कंपनीच्या बाईक त्याच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात.
मात्र, तुमच्या कंपनीच्या सर्वाधिक कमी मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल माहिती आहे का?
रॉयल एक्नफिल्डचा 650 इंजिन असणाऱ्या मॉडेल्स कमी मायलेज देतात.
Royal Enfield Interceptor 350 बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 23.75 किमीचा मायलेज देते.
तसेच Royal Enfield Classic 650 देखील एक लिटर पेट्रोलमध्ये साधारण 24 किमीचा मायलेज देते.
ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 25 किमीपर्यंतचा मायलेज देऊ शकते.