रॉयल एनफिल्ड ही देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी.
Image Source: Pinterest
भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफिल्डची नेहमीच क्रेझ पाहायला मिळते.
कंपनीच्या अनेक बाईक मार्केटमध्ये लोकप्रिय आहे.
मात्र, कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक कोणती?
Royal Enfield Meteor 350 ही कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे.
माहितीनुसार, ही बाईक प्रति लिटर 41.88 किमीचा मायलेज देते.
म्हणूनच ही बाईक कंपनीची सर्वात फ्युएल एफिशियंट बाईक समजली जाते.