रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक EV बाईक

Automobile

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इलेक्ट्रिक बाईक्स

इलेक्ट्रिक बाईक्सचा ट्रेंड वाढत आहे. मोठ्या कंपन्याही या क्षेत्रात प्रवेश करत आहेत.

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक बाईक लॉन्च 

नुकतीच रॉयल एनफिल्डने पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली.

Picture Credit: Pinterest

किती खर्च येतो?

लोकांना खूप उत्सुकता आहे, त्यामुळे किती खर्च येतो हे जाणून घेणार आहोत.

Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक फ्लाइंग फ्ली सी ६ आहे.

पहिली इलेक्ट्रिक बाईक 

Picture Credit: Pinterest

एक्स-शोरुम किंमत सुमारे २.७९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

किंमत

Picture Credit: Pinterest

एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ते १५० किमी पर्यंत प्रवास करु शकते.

चार्ज केल्यावर...

\Picture Credit: Pinterest

त्याचा कमाल वेग सुमारे ११५ किमी/तास आहे.

वेग 

Picture Credit: Pinterest

ही बाईक खास शहरात चालवण्यासाठी बनवलेली आहे.

बाईक

Picture Credit: Pinterest

लो गिअरमध्ये जास्त वेळ गाडी चालवल्यास मायलेज कमी होते.

योग्य गिअरमध्ये चालवा

Picture Credit: Pinterest

यात फास्ट चार्जिंगसारखी स्मार्ट वैशिष्ट्येही आहेत. 

स्मार्ट वैशिष्ट्ये

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?