अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर कहर केला आहे.
Picture Credit: Pinterest
इंस्टाग्रामवर हॉट पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
ही पोस्ट पाहून सोशल मीडियावर वातावरणही गरम झाले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ती भूतानमध्ये असल्याचे सांगत भूतानचे कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.
Picture Credit: Pinterest
तिच्या कौतुकात नेहमीप्रमाणे कसलीही कमतरता भासू दिली नाही आहे.
Picture Credit: Pinterest