अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री नेहमीच तिच्या सौंदर्याने चर्चेचा विषय असते.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे चाहतेमंडळी तिच्या नवनवीन पोस्टची वाट पाहत असतात.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने दिवाळी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये तिने दिवाळीबद्दल छानशी ओळ नमूद केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा खास लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest