अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Instagram
या पोस्टमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खिळून आले आहे.
तिने Brown रंगाची बिकनी परिधान केली आहे, ज्यात ती अतिशय Hot दिसत आहे.
तिचा हा Look पाहून चाहत्यांना मोह आवरला नाही आहे आणि भरभरून कौतुक केले आहे.
'She’s half dream, half wild ocean, you’ll lose yourself trying to hold her' असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीने हे फोटोशूट समुद्र किनारी केले आहे.