रुचिरा जाधव आणि श्रीलंकेचे सौंदर्य! 

Entertainment

14 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर फार सक्रिय असते.

रुचिरा जाधव 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री रुचिरा जाधवच्या सोशल मीडियावर चर्चा अफाट असतात. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सध्या श्रीलंका टूरमध्ये व्यस्थ आहे. 

श्रीलंका 

Picture Credit: Pinterest

या सफरमधील काही क्षण तिने शेअर केले आहेत.

क्षण 

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये 'My Srilanka diaries…' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

रुचिराचे सौंदर्यपाहून चाहतेमंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest