नीलम रत्न घालण्याचे नियम

Lifestyle

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

नीलम रत्न शनि ग्रहाशी संबंधित आहे, शनिचा आशीर्वाद मिळतो

शनि ग्रह

Picture Credit: Pinterest

नीलम रत्न घालणं शुभ मानलं जातं, तसंच अशुभही मानतात

नियम, फायदे

Picture Credit: Pinterest

चांदी, पंचधातूमध्ये शनिवारी सूर्यास्ताआधी घालणं शुभ मानतात

कशात घालावे

Picture Credit: Pinterest

नीलम रत्न शनिच्या साडेसातीचा प्रभाव कमी करतो असं मानलं जातं

साडेसातीचा प्रभाव

Picture Credit: Pinterest

नीलम रत्न घातल्याने सुख-समृद्धी आणि करिअरमध्ये यश मिळते

सुख-समृद्धी

Picture Credit: Pinterest

हे रत्न मधल्या बोटात घालणं शुभ मानतात

कोणत्या बोटात घालावे

Picture Credit: Pinterest

नीलम रत्न घालताना शनिच्या मंत्राचा जप करावे असे सांगण्यात येते

मंत्राचा जप

Picture Credit: Pinterest