येवा कोकण आपलाच आासा असं म्हणत गावकरी परदेशी पाहुण्यांचं स्वागत करतात.
Picture Credit: Pinterest
नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग निळाशार समुद्र हे कोकणच वैशिष्ट्यं आहे.
याच कोकण किनारपट्टीवरील असा एक समुद्रकिनारा परदेशी पाहुण्याच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय.
रशियन पर्यटकांना सिंधुदुर्ग जवळील शिरोड्याचा समुद्रकिनारा खुणावत आहे.
तळकोकणातला शिरोडा बीच हा सर्वात स्वच्छ आणि सुंदर आहे.
गोव्याच्या सीमेवर असलेला हा समुद्र निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे.
आडवाटेला असल्याने इथल्या गावचं गावपण अजूनही तसं टिकून आहे.