Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
sabja सीड्स म्हणजेच तुळशीच्या बिया, ज्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात
sabja च्या बियांमुळे पचन सुधारते, हेल्थ बूस्ट होण्यासाठी उपयुक्त ठरते
यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते,पोट खूप वेळासाठी भरलेले राहते, वेट लॉससाठी उपयुक्त
ऑइल्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे पचन, गॅस, ब्लोटिंग या समस्या दूर होणास्या फायदेशीर
इतक्या तळपत्या उन्हात शरीराला थंडावा देण्याचं काम sabja बी करते
ब्लड शुगर नियंत्रणात राहते, त्यामुळे सब्जाचं पाणी जरूर प्यावे
अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स खूप असताता, त्यामुळे स्किन तजेलदार होते