कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन्स खूप असतात.
Picture Credit: Pinterest
शरीराला एनर्जी मिळते, लवकर डायजेस्ट होते
कार्बोहायड्रेटस मर्यादित खावेत, ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ब्लड शुगर वाढते
साबुदाण्यात स्टार्च असतो, त्यामध्ये फायबर नसते शुगर लेव्हल नियंत्रणात राहत नाही
साबुदाणा खाल्ल्याने ब्लड शुगर वाढण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो
योग्य प्रमाणात साबुदाणा खा, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
साबुदाण्याऐवजी, ओट्स, ब्राउन राइस, धान्य, फायबरयुक्त गोष्टी खाव्यात