हिंदू धर्मामध्ये सफला एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पाळले जाते.
सफला एकादशीचे व्रत 15 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत पाळणे सोपे नसते. सफला एकादशीच्या दिवशी नियमांचे पालन करणे चांगले असते.
सफला एकादशीच्या दिवशी हे काम करण्यापासून सावध रहा. कोणती काम करू नये जाणून घ्या
सफला एकादशीच्या दिवशी तांदळाचे पदार्थ खाण्याचे टाळावे
तामासिक एकादशीच्या दिवशी कामासिक पदार्थ खाऊ नये. लहसूण, कांदा, मांसाहार आणि अल्कोहोल यांसारखे पदार्थ खाऊ नये
सफला एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. देवी लक्ष्मी नाराज सोन्याने आर्थिक नुकसान होऊ शकते
सफला एकादशीच्या दिवशी कोणाशी खोटे बोलू नका. असे केल्याने देवी देवता नाराज होऊ शकतात. तुमचे काम बिघडू शकता
सफला एकादशीच्या दिवशी केस कापणे, नख कापणे, दाढी करणे टाळावे. यामुळे मानसिक अशांती, तणाव आणि जीवनात समस्या उद्भवू शकतात.