वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांटमुळे धनलाभ होतो. मनी प्लांट
योग्य दिवशी लावणं शुभ मानलं जातं. शुक्रवारी मनी प्लांट
लावल्यास सुख-समृद्धी वाढते.
मनी प्लांट लावण्याचा दिवस
वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांटमुळे धनलाभ होतो. मनी प्लांट
योग्य दिवशी लावणं शुभ मानलं जातं. शुक्रवारी मनी प्लांट
लावल्यास सुख-समृद्धी वाढते.
वास्तू शास्त्र
Picture Credit: Pinterest
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने धनलाभ होतो
दिशा
Picture Credit: Pinterest
मनी प्लांट योग्य दिशेला लावल्याने आर्थिक लाभ
योग्य दिवस
Picture Credit: Pinterest
मनी प्लांट शुक्रवारी लावणं बेस्ट मानलं जातं
लक्ष्मीचा दिवस
Picture Credit: Pinterest
शुक्रवार धन-वैभव देवी म्हणजेच लक्ष्मीचा दिवस
सुख-समृद्धी
Picture Credit: Pinterest
शुक्रवारी मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी नांदते
शुक्र ग्रह
Picture Credit: Pinterest
ज्योतिष शास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी मानतात
दक्षिण-पूर्व
Picture Credit: Pinterest
वास्तूनुसार मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावणं शुभ असते

