पाकिस्तान हे जगातील असुरक्षित देशांपैकी एक आहे.
Picture Credit: Freepik
पाकिस्तानातील बॉम्ब ब्लास्ट या आता सामान्य घटना झाल्या आहेत.
आज आपण पाकिस्तानातील सर्वात सुरक्षित शहराबद्दल जाणून घेऊयात.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला सर्वात सुरक्षित शहर मानले जाते.
पाकिस्तानची राजधानी असल्यामुळे या शहरात सुरक्षा व्यवस्था चांगली आहे.
इस्लामाबादमध्ये सरकारी कार्यालय जास्त असल्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था उत्तम असते.
कराची, लाहोर आणि पेशावरच्या तुलनेत इस्लामाबाद मध्ये क्राईम रेट कमी आहे.
इस्लामाबाद नंतर लाहोरचा सुरक्षित पाकिस्तानी शहरांमध्ये नंबर येतो.