सेफ्टीच्या बाबतीत कशी आहे Royal Enfield  Classic 350? 

Automobile

4 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. 

लोकप्रिय दुचाकी कंपनी 

Picture Credit: Pinterest

अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield.

Royal Enfield 

Royal Enfield Classic 350 ही कंपनीची लोकप्रिय बाईक आहे.

लोकप्रिय बाईक

मात्र, सेफ्टीच्या बाबतीत ही बाईक आपल्या अपेक्षा पूर्ण करते का?

सेफ्टी 

या बाईकमध्ये ड्युअल चॅनेल ABS दिले गेले आहे, ज्यामुळे बाईक अचानक ब्रेक लागल्यावर घसरत नाही.

ड्युअल चॅनेल ABS

उत्तम ब्रेकिंगसाठी या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

डिस्क ब्रेक

गिअर बदलताना बाईकला झटका लागू नये म्हणून स्लिपर क्लचची सुविधा देण्यात आली आहे.

स्लिपर क्लच 

ही बाईक स्टार्ट केल्यास लगेचच तिची ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन होते, ज्यामुळे दुसऱ्या वाहनाला इशारा मिळतो

ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन