Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
केशराचा उपयोग खीर, बिर्याणी, मिठाईत चवीसाठी, रंगासाठी उपयोगी पडतो
अँटी-ऑक्सिडंट्, आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे आरोग्याला फायदे होतात
केशराचा चहा प्यायल्याने स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, झोप सुधारण्यास मदत मिळते
पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते, सूज आणि गॅस कमी करण्यासाठी उपयुक्त, पचन सुधारते
मेंटल हेल्थ चांगली राहते केशराच्या चहाने, मूड चांगला होतो या चहाने
तणाव दूर राहण्यासाठी, केशराच्या चहाने दिवसाची सुरूवात करावी