www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Sayali Sasane

'अदा...कतिलाना अदा' सईचा काळ्या साडीत मनमोहक लूक!

Pic Credit - Instagram

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसत असते. अश्यातच आता आणखी खास फोटो तिने शेअर केले आहेत. 

सई ताम्हणकर 

आज मकर संक्रांतीच्या खास निमित्ताने सईने चाहत्यांना शुभेच्छा देऊन तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. 

मकर संक्रांत

सईने या फोटोमध्ये गोल्डन बॉर्डर असलेली काळी साडी परिधान केली आहे. तिच्या काळ्यासाडीवर सुंदर नक्षीकाम देखील दिसत आहे.

काळी साडी

सईने शूट केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिच्या मनमोहक अदा दिसून येत आहेत. तिला पाहून चाहते वेडे झाले आहेत. 

मनमोहक अदा

सई या काळ्या साडीमध्ये खूप आकर्षित दिसत आहे. तसेच चाहते तिच्या या फोटोला भरभरून प्रतिसाद देत आहेत. 

सुंदर लूक

सईने या सुंदर साडीवर साधा मेकअप निवडला आहे. तसेच तिने केसांची लांबलचक वेणी घालून त्यावर गोल्डन ॲक्सेसरीज लावल्या आहेत. 

मेकअप

 सईचे या साडीवरील सुंदर फोटोशूट चाहत्यांना खूप आवडे आहेत. सईचा हा लुक कोणालाही सहज आवडेल असा आहे.

फोटो शूट