www.navarashtra.com

Published Jan 29, 2025

By Sayali Sasane 

सई ताम्हणकरच्या फॅशनची क्रेझच न्यारी; शेअर केले सुंदर फोटोज्!

Pic Credit- Instagram

अभिनेत्रीने 'द सिक्रेट ऑफ शिलेदार' या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सई ताम्हणकर

सईने शेअर केलेल्या या ताज्या फोटोमध्ये टायगर प्रिंट डिजाइनचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच ती या ड्रेस मध्ये खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

आऊट फिट

सई परिधान केलेल्या या सुंदर ड्रेसमध्ये आकारशीत दिसत होती. तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले गेले होते. 

सईचा लूक

 सईने या फोटोमध्ये अत्यंत रेखीव मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये तिने आयलायनर, न्यूड लिपस्टिक आणि आकर्षित मेकअप केला आहे. ज्यामध्ये ती खूप मोहक दिसत आहे. 

मेकअप

सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये परिधान केलेलया ड्रेसवर केसांचा मेस्सी अंबाडा घातला आहे. सईने या ड्रेसवर कानात सुंदर इअरिंगचा देखील समावेश केला आहे. 

हेअर स्टाईल

सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये अप्रतिम पोज देखील दिल्या आहेत. सईचे फोटो चर्चेत आहेत. 

फोटो शूट 

सईच्या या ताज्याफोटोवर चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच चाहते हे फोटो पाहून घायाळ झाले आहेत.

चाहत्यांचा प्रतिसाद

.