Published Jan 16, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Social Media
सैफ अली खानच्या राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. सध्या सैफ मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये असून त्याची स्थिती स्थिर आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ५४ वर्षाचा आहे. पण आजही त्याच्याकडे पाहिल्यास तो फिट जाणवतो.
सैफ अली खानला उत्तम चवीचे पदार्थ खाण्याचा देखील शौक आहे.
सैफला नॉनव्हेज पदार्थ खाण्यास खूप आवडते.
मीडिया रिपोर्टनुसार, सैफला सर्वच नॉनव्हेज पदार्थ आवडतात. याव्यिरिक्त त्याला भेंडी खाण्यास सुद्धा आवडते.
ब्रेकफास्टमध्ये सैफला अंडी आणि टोस्ट खाण्यास आवडते.
तसेच सैफला आपल्या लंचमध्ये भाज्या खायला देखील आवडते.
रविवारी सैफ आरामात उठतो, गाणी ऐकतो. त्याला जेवण बनवण्यात सुद्धा रस आहे.