साक्षी मलिकचा हॉट अंदाज! 

Entertainment

25 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री साक्षी मलिकने तरुणांच्या हृदयावर एक वेगळीच छाप केली आहे. 

साक्षी मलिक 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. 

पोस्ट 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'posing like I belong in a museum…but lowkey wondering what’s for dinner' असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Instagram

चाहत्यांनी कमेंट्समध्ये अभिनेत्रीचे मनभरून कौतुक केले आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Instagram

तिचा हा हॉट लुक पाहून चाहते नक्कीच घायाळ झाले असतील. 

हॉट

Picture Credit: Instagram

कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या आगामी चित्रपटाविषयी विचारणा केली आहे. 

चाहत्यांचा प्रतिक्रिया

Picture Credit: Instagram