एका अग्निवीरची सॅलरी किती?

Lifestyle

4 July, 2025

Author: मयूर नवले

अग्निपथ योजनेत निवडलेल्या व्यक्तीस अग्निवीर म्हणतात.

अग्निवीर 

Img Source: Pexels

4 वर्षांची योजना

ही 4 वर्षांची योजना आहे.

पहिल्या वर्षात अग्निवीरला प्रति महिना 30000 सॅलरी मिळते.

पहिल्या वर्षातील सॅलरी

चौथ्या वर्षापर्यंत हीच सॅलरी 40000 वर येऊन पोहोचते.

पगारवाढ

पगारातील काही रक्कम सेवा निधी फंड मध्ये देखील जमा होत असते.

सेवा निधी फंड

4 वर्षानंतर अग्निवीरला या फंडमधील 11.71 लाख रुपये मिळतात.

4 वर्षानंतर काय?

त्यांना मेडिकल इन्शुरन्स, राशन आणि इतर सुविधा देखील मिळतात.

अन्य सुविधा

त्यांना 40 लाखाचे लाईफ इन्शुरन्स देखील दिले जाते.

लाईफ इन्शुरन्स