भारतात अनेक तरुण बँकिंग क्षेत्रात आपले करिअर करत असतात.
Image Source: Pexels
काही जण तर विविध बँकिंग कोर्स देखील करत असतात.
बँक मॅनेजरची पोस्ट खूप महत्वाची नोकरी मानली जाते.
जर तुम्ही बँक मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे.
अशातच आज आपण बँक मॅनेजरची सॅलरी किती असते त्याबद्दल जाणून घेऊयात.
बँक मॅनेजरला महिन्याला 50 ते 1 लाख रुपयांपर्यंतची सॅलरी असते.
हा पगार बँकेच्या प्रकारावर, तुमच्या अनुभवावर अवलंबून असतो.