दुबईत डॉक्टरांचा मासिक पगार किती?

Career

4 October, 2025

Author: मयूर नवले

अनेक भारतीयांचे दुबई फिरण्याचे स्वप्न असते.

दुबई फिरण्याचे स्वप्न

Picture Credit: Pinterest

तसेच अनेक भारतीयांना दुबईत चांगला पगार मिळतो.

दमदार पगार

मात्र, दुबईत डॉक्टरांचा पगार किती?

डॉक्टरांचा पगार

भारतात सरकारी दवाखान्यातील डॉक्टर 50 ते 80 हजार रुपये कमावतात.

भारतातील डॉक्टरांचा पगार

दुबईतील एका सामान्य डॉक्टराची सॅलरी साधारण 20 हजार AED ते 35 हजार AED असू शकते. 

दुबईतील डॉक्टरांचा पगार

म्हणजेच भारतीय रुपयात दुबईतील डॉक्टरांचा पगार हा 4 लाखांपासून सुरू होतो. 

भारतीय रुपयात किती?

दुबईतील पगार डॉक्टरांच्या अनुभवावर ठरत असतो.

लक्षात ठेवा