आपल्या देशात अनेक सुपरस्टार आहेत. सलमान खान त्यांच्यापैकीच एक.
Picture Credit: Pinterest
सध्या सलमान खान बिग बॉस या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
Big boss हा जगातील सर्वात मोठा TRP शो आहे.
हा शो हिट ठरण्यामागचं एक कारण म्हणजे सलमान खान.
त्यामुळेच तर प्रत्येक सिझनमध्ये सलमान त्याची फी वाढवत असतो.
रिपोर्टनुसार, सलमान खान बिग बॉस साठी 15 कोटी रुपये चार्ज करतो.
आश्चर्य म्हणजे सलमान खान फक्त एका एपिसोडसाठी 15 कोटी रुपये घेतो!
Picture Credit: Pinterest