शरीराचा महत्त्वाचा भाग आहे किडनी, अविभाज्य घटक आहे
Picture Credit: Pinterest
रक्त शुद्ध करण्यापासून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम करते किडनी
मात्र, स्वयंपाकघरातील हा मसाला किडनीसाठी सायलेंट किलर ठरतो
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवर परिणाम होतो
अनेकजण पदार्थात वरून मीठ घालून घेतात, त्यामुळे क्रोनिक किडनी डिसीजचा धोका वाढतो
मीठामुळे पाणी शरीरात साठते, त्यामुळे किडनीवर दाब येतो
सतत वाढणाऱ्या ताणामुळे किडनी हळुहळू कमकुवत होण्यास सुरुवात होते
किडनीवर सूज येते, युरीनमध्ये प्रोटीन फ्लो होते, हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते
एक्सपर्टनुसार, रोज एका चमचापेक्षाही कमी मीठ खाणं फायदेशीर