समंथा रूथ-प्रभू तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते
Picture Credit: Pinterest
समंथाचा अँटी-इंफ्लेमेटरी डाएट प्लान जाणून घ्या
सेलरी, बेरीज, हळद, तूप, आणि cold pressed oil, प्लान्ट बेस्ड डाएट
ग्रीन टी किंवा स्मूदी आणि नट्सने ब्रेकफास्टने दिवसाची सुरूवात करते
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, हायड्रेशन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर पडतात
चिट डे समंथालाही आवडतो, पण ती cheat day फॉलो करत नाही
हा वेट लॉस डाएट प्लान फॉलो केल्याने वेट लॉस होण्यास मदत होते