Technology

18 February 2026

Author: Ved Barve

लवकरच लाँच होतोय Samsung Galaxy A27 5G

SM-A276 मॉडेलचे IMEI डेटाबेसवेर लिस्टींग, लवकरच होऊ शकते लाँचिंग

IMEI डेटाबेसवेर लिस्टींग 

Picture Credit: Pinterest

हा फोन भारतात किती रुपयांना मिळणार? काय असणार फिचर्स?

Samsung Galaxy A27 5G

Picture Credit: Pinterest

अंदाजे 6.5-इंच ते 6.7-इंच FHD+ AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश  रेट अपेक्षित

डिस्प्ले

प्रोसेसर

Exynos 1380 किंवा ऑक्टा-कोर 5G चिपसेट मिळण्याची शक्यता

रॅम/स्टोरेज

8GB/12GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज  पर्याय अपेक्षित

कॅमेरा

अंदाजे 50MP मुख्य कॅमेरा + 12MP अल्ट्रावाइड, 5MP मॅक्रो सेन्सर 32MP सेल्फी कॅमेरा

बॅटरी

5,000mAh बॅटरी व 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो

किंमत

भारतात या फोनची अंदाजे किंमत 22 ते 30 हजारांदरम्यान असू शकते