सॅमसंग लवकरच त्यांचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A27 लाँच करणार आहे.
Picture Credit: pinterest
6GB+128GB व्हेरिअंटची किंमत €349 म्हणजेच सुमारे 38 हजार रुपये असू शकते.
Picture Credit: pinterest
8GB+256GB व्हेरिअंटची किंमत €439 म्हणजेच सुमारे 48 हजार रुपये असू शकते.
Picture Credit: pinterest
लाँचपूर्वीच स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Picture Credit: pinterest
आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच एफएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Picture Credit: pinterest
सॅमसंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit: pinterest
डिव्हाईस दमदार 5,000mAh बॅटरीने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.
Picture Credit: pinterest
फोनमध्ये ओआयएससह 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो.
Picture Credit: pinterest