सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 8 सीरीजची लाँच डेट समोर

Science Technology

14 June 2026

Author:  हर्षदा जाधव

सॅमसंग ईव्हेंट

सॅमसंग 22 जुलै रोजी या वर्षातील सर्वात मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. 

Picture Credit:  pinterest

गॅलेक्सी फोल्ड 8 सीरीज

या ईव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 8 सीरीज लाँच केली जाणार आहे. 

Picture Credit:  pinterest

फोल्डेबल फोन

फोल्डेबल फोन सध्या उपलब्ध असलेल्या सातव्या जनरेशनच्या तुलनेत स्लिम असू शकतात.

Picture Credit:  pinterest

या डिव्हाईसमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्य कॅमेरा

Picture Credit:  pinterest

मजबूत हिंजमुळे आता फोन आधीपेक्षा जास्त टिकाऊ असू शकतो. 

मजबूत हिंज

Picture Credit:  pinterest

या सर्व अपग्रेड्समुळे रोजच्या जीवनात फोल्डेबल फोनचा वापर अधिक सोपा होणार आहे. 

सर्व अपग्रेड्स

Picture Credit:  pinterest

या डिव्हाईसची किंमत 1,59,999 ते 1,69,999 रुपयांदरम्यान असू शकते. 

डिव्हाईसची किंमत

Picture Credit:  pinterest

कंपनी आगामी ईव्हेंटसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. 

यूजर्सची उत्सुकता

Picture Credit:  pinterest