नवा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart वर ऑफर
Picture Credit: Pinterest
Galaxy S24 हा स्मार्टफोन ऑफरमध्ये मिळणार आहे
Picture Credit: Pinterest
हा हँडसेट गेल्यावर्षी कंपनीने लाँच केला होता, दमदार प्रोसेसर, कॅमेरा आहे
Picture Credit: Pinterest
कंपनीने सुरुवातीला 74 हजार किमतीला हा फोन लाँच केला होता
Picture Credit: Pinterest
74 हजाराचा हा फोन 44 हजार 999 रुपयांना मिळणार आहे, 30 हजार डिस्काउंट
Picture Credit: Pinterest
वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळे डिस्काउंट मिळत आहेत
Picture Credit: Pinterest
सगळ्या ऑफर्स वापरल्यानंतर या मोबाइलची किंमत 30 हजार होऊ शकते
Picture Credit: Pinterest