Galaxy S26 FE घेण्याआधी जाणून घ्या हे खास फीचर्स!

Science Technology

21 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Samsung Galaxy S26 FE ची एँट्री!

Samsung Galaxy S26 FE ची चर्चा जोरात आहे. 27 ऑगस्टला होणाऱ्या Galaxy Event मध्ये या नव्या स्मार्टफोनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

27 ऑगस्टला मोठा इव्हेंट

Samsung चा Galaxy Event 27 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून भारतात हा इव्हेंट सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल.

(फोटो सौजन्य – Pinterest)

S26 FE मध्ये काय मिळणार?

लीक्सनुसार फोनमध्ये 6.7-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. यामुळे स्क्रोलिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव स्मूथ होण्याची अपेक्षा आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

Galaxy S26 FE मध्ये Samsungचा Exynos 2500 चिपसेट दिला जाऊ शकतो. 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

Exynos 2500 प्रोसेसर

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोटोग्राफीसाठी 50MP मुख्य कॅमेरासह 12MP अल्ट्रावाइड आणि 8MP टेलिफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. टेलिफोटो लेन्समुळे 3x ऑप्टिकल झूमचा फायदा मिळू शकतो.

ट्रिपल कॅमेरा सेटअप

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोनमध्ये 4,900mAh क्षमतेची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅटरी बॅकअपसोबत चार्जिंग स्पीडवरही लक्ष दिले जाणार आहे.

4,900mAh बॅटरी

(फोटो सौजन्य – Pinterest)

Samsungच्या Galaxy Event टीझरनुसार नवीन डिव्हाइसमध्ये Galaxy S26 सीरिजमधील कॅमेरा आणि AI अनुभव अधिक युजर्सपर्यंत पोहोचवण्यावर भर असेल.

AI फीचर्सवर फोकस

Galaxy S26 FE मध्ये Android 17 आणि One UI 9 मिळू शकते. तसेच सात वर्षांच्या OS आणि सिक्युरिटी अपडेट्सचा सपोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

Android 17 मिळणार?

(फोटो सौजन्य – Pinterest)

 फोनला Samsungच्या प्रीमियम Galaxy डिझाइनची झलक मिळू शकते. Blueberry, Graphite आणि Pistachio असे रंग पर्याय येण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि रंग

(फोटो सौजन्य – Pinterest)

 फोनला Samsungच्या प्रीमियम Galaxy डिझाइनची झलक मिळू शकते. Blueberry, Graphite आणि Pistachio असे रंग पर्याय येण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि रंग

(फोटो सौजन्य – Pinterest)

 फोनला Samsungच्या प्रीमियम Galaxy डिझाइनची झलक मिळू शकते. Blueberry, Graphite आणि Pistachio असे रंग पर्याय येण्याची शक्यता आहे.

किंमत किती असेल?

(फोटो सौजन्य – Pinterest)

Galaxy S26 FE चे अचूक स्पेसिफिकेशन्स, भारतातील किंमत, स्टोरेज व्हेरिएंट आणि उपलब्धतेची माहिती Samsungच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होईल.

लाँचनंतर काय स्पष्ट होईल?

(फोटो सौजन्य – Pinterest)

प्रीमियम डिस्प्ले, Exynos 2500 चिप, ट्रिपल कॅमेरा, मोठी बॅटरी आणि Galaxy AI अनुभव यामुळे Galaxy S26 FE हा चर्चेतील स्मार्टफोन ठरू शकतो.

Samsungचा नवा FE फोन किती खास?

(फोटो सौजन्य – Pinterest)