Samsung galaxy S26 ultra पुढच्या वर्षी जानेवारीत लाँच होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
नवे मॉडेल 1 लाख 59 हजार 999 रुपयांपासून सुरूवात होण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
200 मेगापिक्सलचा कॅमेरा, 50MP वाइड अँगल, 50MP टेलिफोटो पेरिस्कोप
Picture Credit: Samsung
क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 ची चिपसेट असू शकते
Picture Credit: Samsung
6.9 इंचाचा डिस्प्ले, 120hz रिफ्रेश रेट, 3 हाजार nits brightness असेल
Picture Credit: Samsung
जानेवारी ते मार्च दरम्यान भारतीय मार्केटमध्ये हा फोन लाँच होणार आहे
Picture Credit: Samsung
कंपनी स्मार्टफोनची किंमत 20 टक्क्यांनी वाढवू शकते
Picture Credit: Pinterest