सॅमसंग गॅलेक्सी रिंग 2 लवकरच घेणार एंट्री 

Science Technology

5 July 2026

Author:  हर्षदा जाधव

गॅलेक्सी रिंग 2 

टेक कंपनी सॅमसंग लवकरच गॅलेक्सी रिंग 2 लाँच करणार आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्ट रिंग

दोन वर्षांपूर्वी कंपनीने त्यांची पहिली स्मार्ट रिंग लाँच केली होती. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

चाचणी सुरु

कंपनीची नवीन गॅलेक्सी रिंग सध्या चाचणी टप्प्यात आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने अद्याप अधिकृतपणे स्मार्ट रिंगची लाँच तारीख किंवा फीचर्स जाहीर केले नाही.

लाँच तारीख 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीच्या आगामी स्मार्ट रिंगचा सपोर्ट आयफोनमध्ये देखील मिळू शकतो. 

आयफोन सपोर्ट 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनी पहिल्यांदाच ॲपलच्या उपकरणांवर स्मार्ट रिंगसाठी सपोर्ट देऊ शकते. 

स्मार्ट रिंग 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने लाँच केलेल्या पहिल्या स्मार्ट रिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

ग्राहकांचा प्रतिसाद 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीच्या दुसऱ्या स्मार्ट रिंगमध्ये कोणते फीचर्स असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उत्सुकता वाढली

(फोटो सौजन्य – Pinterest)