Samsung ने भारतीय मार्केटमध्ये नवे स्मार्टफोन्स लाँच केलेले आहेत, ढासू फिचर्स आहेत
Picture Credit: Social media
Samsung Galaxy Z Flip 7 FE हा Flip फोन लाँच केलेला आहे
6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे, कव्हर स्क्रीन 3.4 इंच, सुपर AMOLED पॅनल
या स्मार्टमध्ये Exynos 2400 चा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम, 128 GB आणि 256 GB स्टोरेज पर्याय
50 MP+12MP ड्युएल रेअर कॅमेरा आहे, तर फ्रंट कॅमेरा 10 MP चा सेल्फी कॅमेरा आहे
4 हजार mAh बॅटरी, 25 W चा चार्जर देण्यात आलेला आहे. Android 16 वर आधारित one UI
128 GB स्टोरेज, 8 GB रॅमच्या व्हेरिएंटची किंमत आहे 89,999 तर 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 95,999
ब्लॅक आणि व्हाइट या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे
256 GB स्टोरेज व्हेरिएंटवर कंपनी 6000 रुपयांची सवलत देत आहे
या फोनसाठी प्री-बुकिंग करू शकता, 25 जुलैपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे