Published Sept 23, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - samsung
सॅमसंग गॅलॅक्सीने M55s 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
तसेच युजर्सना यात १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देखील मिळणार आहे.
ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ५० MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
.
या फोनमध्ये ६.७ इंचाचा HD+ sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे .
यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ४५ वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळतो.
युजर्सना या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन Gen १ प्रोसेसर मिळणार आहे.
या फोनची किंमत १९,९९९ रूपये आहे. २६ सप्टेंबरपासून ग्राहकांना हा खरेदी करता येणार आहे.