10 ऑक्टोबरला Samsung चा नवा फोन लाँच होणार आहे
Picture Credit: Samsung
OIS सपोर्ट असलेला हा फोन 50MP चा कॅमेरा, अल्ट्रा वाइड, 2MP मायक्रो लेंस
Picture Credit: Samsung
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट 13MP चा कॅमेरा आहे
Picture Credit: Samsung
कॅमेरा आणि AI फीचर्ससह हा मोबाइल फोन भारतात लाँच होतोय
Picture Credit: Samsung
या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास आहे, विक्ट्स प्रोटेक्शन मिळते
Picture Credit: Samsung
6.7 इंचचा सुपर AMOLED डिस्प्ले यामध्ये आहे, वॉटर आणि डस्ट सेफ्टी आहे
Picture Credit: Samsung
या नव्या मोबाईलची किंमत 15 ते 17 हजारादरम्यान असेल असं म्हटलं जातंय
Picture Credit: Samsung