प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy S25 Ultra वर मिळणारी मोठी सूट तुमच्यासाठी खास संधी ठरू शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Flipkart वर Galaxy S25 Ultra वर मोठ्या ऑफरची माहिती समोर आली आहे. या डिस्काउंटमुळे महागडा फ्लॅगशिप फोन कमी किमतीत मिळू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Galaxy S25 Ultra मध्ये 6.9 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेटमुळे व्हिडिओ, गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अधिक स्मूथ होतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट मिळतो. त्यामुळे हेवी गेमिंग, मल्टीटास्किंग आणि AI आधारित कामे सहज करता येतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 200MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. झूम शॉट्स आणि लो-लाइट फोटोंसाठीही यात प्रगत कॅमेरा तंत्रज्ञान मिळते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Galaxy AI मुळे फोटो एडिटिंग, सर्च आणि दैनंदिन कामे अधिक सोपी होतात. स्मार्ट फीचर्सचा अनुभव या फोनमध्ये मिळतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे कमी वेळेत बॅटरी चार्ज करता येते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Galaxy S25 Ultra मध्ये मजबूत बिल्ड क्वालिटी आणि प्रीमियम डिझाइन मिळते. यामुळे फोनला आकर्षक आणि फ्लॅगशिप लुक मिळतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पॉवरफुल परफॉर्मन्स, जबरदस्त कॅमेरा, AI फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनमुळे Samsung Galaxy S25 Ultra हा हाय-एंड स्मार्टफोन सेगमेंटमधील दमदार पर्याय आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)