श्रावणात काय घरी आणावे?

Life style

12 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

शास्त्रानुसार देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले होते

समुद्र मंथन

Picture Credit: Pinterest

समुद्र मंथनात 14 रत्न बाहेर पडली होती, श्रावणात यापैकी कोणतेही 1 रत्न घरी आणावे

रत्न

पारिजातची फुलं समुद्र मंथनात बाहेर आलेली होती, ही फुलं देवाला अर्पण करावी

पारिजात

अमृत कलश श्रावणात घरी आणल्यास गरिबी दूर होते, शुभ कार्यात अमृत कलश वापरा

अमृत कलश

अमृत कलश घरी असल्यास समस्या राहत नाही, आजारपण येत नाही

समस्या

क्रिस्टल, किंवा दगडाचा हत्ती घरी आणावा, हे इंद्र देवाचं वाहन मानलं जातं

हत्ती

हा शंख श्रावण महिन्यात तुम्ही घरी आणू शकता, घरातील देव्हाऱ्यात ठेवावा

पंचजन्य शंख

लक्ष्मी देवीची प्रतिमा तुम्ही श्रावणात घरी आणू शकता, गरिबी नाहीशी होते

लक्ष्मी देवी