www.navarashtra.com

Published Dec 12,  2024

By  Shilpa Apte

हळद-चंदनाचा लेप लावल्याने शरीराला अनेक फायदे होतात

Pic Credit -   iStock

स्किनला थंडावा देण्यासाठी हळद-चंदनाचा लेप लावावा, जळजळ दूर होते

थंडावा देतात

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हळद-चंदन लावावे, त्याची पेस्ट स्किनवर लावावी

सुरकुत्या कमी होतात

हळद-चंदनाचा लेप अँटी-ऑक्सिडंट गुणांनी युक्त आहे, डेड स्किनचा लेयर साफ होतो

डेड स्किन

पोर्समधील घाण, पिंपल्सना कारणीभूत ठरते, पोर्स खोलवर साफ होण्यास मदत 

पोर्स साफ होतात

हळद-चंदनाचा लेप लावल्याने स्किन तजेलदार होते, डार्क स्किन टोन लाइट होण्यास मदत

ग्लोइंग स्किन

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची ऍलर्जी टाळण्यासाठी पॅच टेस्ट करा.

लक्षात ठेवा

.

जांभळा कोबी खाल्ल्याने छुमंतर होतील हे आजार