Published Marach 22, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी संस्कृती तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले आहे, जे तिने 'करेज' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी वेअर केले होते.
संस्कृतीने हे स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट लोकप्रिय 'वॉर्नर ब्रदर'च्या स्टुडिओमध्ये झालेल्या स्क्रिनिंग वेळी वेअर केले होते.
लाईट ब्लू कलरचा स्टायलिश ड्रेस तिने वेअर केला होता. तिने कॅरी केलेल्या ड्रेसचे कौतुक सध्या चाहते करीत आहेत.
सिंपल हेअरस्टाईल, स्मोकी मेकअप आणि सिंपल आय लायनर त्यासोबतच लूकला मॅचिंग लिपस्टिक असा तिने लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिले आहेत. अभिनेत्रीच्या फॅशनचे पुन्हा एकदा कौतुक केले जात आहे.
सध्या संस्कृतीच्या फॅशनचे आणि लूकचेही जोरदार कौतुक केले जात आहे.
संस्कृतीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..