'Sason Ki Mala Pe' हे गाणं हिंदुस्थानी संगीतातील एक प्रसिद्ध अनुभव आहे.
Picture Credit: iStock
या गाण्यामधून भारतीय आणि पाकिस्तानी संगीताचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो.
श्रीकृष्ण भक्त मीराबाईंनी या गाण्याचे बोल लिहले आहेत.
सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांनी हे गाणं गायले आहे.
या गाण्याची लोकप्रियता इतकी मोठी आहे की भजन असो वा कव्वाली हे गाणे सगळीकडे आवर्जून गायले जाते.
आधी भजन म्हणून लिहण्यात आलेलं हे गाणं नंतर कव्वाली स्वरूपात संगीतबद्द केले गेले.