गोव्यातील या मंदिराचा थेट शिवाजी महाराजांशी संबंध 

Lifestyle

09 February 2026

Author: मयुर नवले

गोवा म्हणजे एक उत्तम पर्यटन स्थळ.

गोवा

Picture Credit: Pinterest

गोव्यात आपल्याला अनेक उत्तम आणि पोर्तुगीज शैलीचे कॅफे पाहायला मिळतात.

उत्तम कॅफे 

मात्र, गोव्यात आपल्याला अनेक उत्तम आणि ऐतिहासिक मंदिरं पाहायला मिळतात.

उत्तम मंदिर 

मात्र, आज आपण अशा मंदिराबद्दल जाणून घेऊयात, ज्याचे जीर्णोद्धार शिवरायांनी  केला आहे.

शिवाजी महाराजांशी संबंध

गोव्यातील नार्वे-डिचोली येथे स्थित असणारे सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः शिवरायांनी केला आहे.

सप्तकोटेश्वर मंदिर

पोर्तुगिजांनी मंदिर फोडलं

गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत हे मंदिर फोडण्याचे दुष्कृत्य पोर्तुगिजांनी केले.

महाराजांची गोवा मोहीम

1668 च्या सुमारास शिवरायांनी नार्वे येथे या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मंदिराचे स्थापत्य 

या मंदिराच्या स्थापत्यशैलीत भारतीय-पोर्तुगीज शैलीचा संगम आढळतो