सारा जमाना "सारा"चा दिवाना

Entertainment

08 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण 

अभिनेत्री सारा अली खानने तिचे नवे Photos शेअर केले आहेत. 

सारा अली खान 

Picture Credit: Instagram

अभिनेत्री सारा अली खानने तिचा Swag अवतार दाखवला आहे. 

स्वॅग 

सारा अली खानने Black Classic लुक केला आहे. 

ब्लॅक

साराची केशभूषा पाहून चाहतेमंडळी घायाळ झाली आहे. 

केशभूषा

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Don’t black bite me' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन

अभिनेत्रीने कमेंट्समध्ये तिच्या अप्रतिम सौंदर्याबद्दल कौतुक केले आहे. 

कमेंट्स