Published August 06, 2024
By Shilpa Apte
सत्तूमध्ये कार्बोहाइड्रेट जास्त प्रमाणात असते, शरीराला ऊर्जा मिळते
फायबर जास्त प्रमाणात असल्याने पचनासाठी मदत होते
.
सत्तूमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, हाडे मजबूत करण्यास मदत करतात
सत्तूमधील व्हिटामिन आणि खनिजं रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
सत्तू थंड असते, त्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो
सत्तूमध्ये iron जास्त प्रमाणात असल्याने अशक्तपणा कमी होतो
स्नायू मजबूत होण्यासही सत्तूमधील iron उपयोगी पडते