रात्री झोपण्यापूर्वी बाळाच्या कानात 'या' सकारात्मक गोष्टी सांगा

Life style 

08 June, 2025

Editor: तृप्ती गायकवाड

बाळाला बोलता येत नसलं तरी त्याच्या मेंदूचा विकास होत असतो.

मेंदूचा विकास

Picture Credit: iStock

आपले पालक आपल्याशी कसं वागतात हे बाळाला कळत असतं.

पालक 

बाळाची आकलन क्षमता हळूहळू विकसित होत असते.

आकलन क्षमता 

जर बाळ रात्री झोपेतून घाबरुन उठत असेल तर त्याच्या कानात सकारात्मक गोष्टी सांगा.

सकारात्मक गोष्टी

तुला खूप प्रेम मिळते आहे.

प्रेम 

आई आणि बाबा कायम तुझ्यासोबत आहेत.

आई आणि बाबा

तुला तुझ्या कुटुंबात खूप प्रेम मिळते आहे.

कुटुंब

तू प्रत्येक दिवशी अधिक कणखर होत आहे.

कणखर 

तुझे स्वप्नं सुंदर असतील. बाळाला हे शब्द कळले नाही तरी भाावना त्याच्या मेंदूला आणि हृदयाला समजतं.

फिटनेस प्रेमी