अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने तिच्या घरातील बाप्पा चाहत्यांना दाखवला आहे.
Picture Credit: Pinterest
बाप्पाचे साजिरे गोंडस रूप त्यात सायलीच्या गोंडस पुतणीच्या गोड हसण्याने ते क्षण सुंदर झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
फुलांनी सजवलेले मखर त्यात बसलेला बाप्पा अतिशय सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
फोटोज अपलोड होताच चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
पोस्टखाली त्या क्षणांचे कौतुक होत असून सायलीच्या चाहत्यांनी तिला या शुभ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Picture Credit: Pinterest